About Us
किराणाशॉपी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत . स्वतःचा पैसा वाचवावा आणि तो वाढवा ही प्रत्येकाची इच्छा असते किरणशॉपीच्या माध्यमातून आम्ही तुमचे पैसे वाचवायचा प्रयत्न करत आहोत. भारतातील प्रत्येक कुटुंबामध्ये हम दो आणि हमारे दो असं जर पकडलं तर प्रत्येक व्यक्तीस व प्रत्येक कुटुंबास साधारणतः अडीच ते तीन हजार रुपयांचा किराणा लागतो आपल्या घरात लागणारा किराणा शक्यतो आपण आपल्या जवळील दुकानातून किंवा एखाद्या मॉल मधून खरेदी करतो त्यावर आपणास एखाद्या महिन्याची साईट किंवा पाच ते सात टक्के डिस्काउंट मिळतो किराणाशॉपीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अफलातून ऑफर खरेदी करा तीन महिन्याचा किराणा आमच्या KiranaShoppy मधून आणि मिळवा एक महिन्याचा किराणा बिलकुल मोफत…. किराणाशॉपीच्या अफलातून ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपणास www.KiranaShoppy.com या साईटला भेट द्या अणि किराणाशॉपीचे एप्लीकेशन डाउनलोड करा… किराणाशॉपीचे अँप्लिकेशन डाऊनलोड करा इथंभूत माहिती भरा आपणास हवा तो प्लान निवडून सोबत दिलेल्या लिंकचा गुगल पे फोन पे किंवा बँक अकाउंट ने पेमेंट करून चार महिन्याची कूपन्स डाऊनलोड करा तुम्ही ॲप मध्ये नोंदवलेल्या पत्यावर तुम्ही चॉईस केलेले किरणाचे मटेरियल पुढच्या 24 तासात घरपोच होई
OUR MISSION & VISION
Comprehensive Product Range
KiranaShopy aims to be India’s first platform to deliver a complete range of grocery, Kirana, Bhusar, daily need products, along with fresh fruits and vegetables, all together in one place.
Doorstep Convenience
The mission is to provide high-quality items delivered directly to customers' homes efficiently, making local Kirana shopping digital and accessible.
Supporting Homemakers
A core focus of the mission is to support and empower housewives—the "helping hands" behind every Indian family—by making daily shopping effortless and affordable.
Expanding Across Maharashtra
While easily accessible in Pune, the service is expanding its reach to multiple regions across Maharashtra, including Satara, Sangli, Kolhapur, Ahmednagar, Aurangabad, Beed, Latur, Solapur, and Nanded.
Affordable & Competitive Pricing
KiranaShopy promises to offer products at comfortable, reasonable, and discounted prices, positioning itself as a top online "Discount Shopy" near the customer.
Exciting Launch Offer
To celebrate the launch, KiranaShopy is offering a special promotion where customers who buy three months' worth of groceries will get one month of groceries absolutely free.
Our Mission
- Quality and Variety
- Sustainable Practices
- Expert Guidance
- Experienced Team